skip to Main Content

राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.अर्चनाताई गोकुळ माने, अनसूर्डा ता.धाराशिव यांचा सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा

महात्मा बसेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेला वेग !

अधिक वाचा

जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन श्री.गफार काझी, ढोकी यांच्या मुलाचा नुकताच लग्न सोहळा संपन्न झाला. निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा

श्री.शशिकांत दत्तात्रय नरवडे यांनी भारतीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उत्तुंग यश मिळविल्याबद्दल आदरणीय डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा

तेर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या पक्ष नेतृत्वावर आणि आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

अधिक वाचा

‘मोदी @९’ अभियाना संदर्भात बैठक घेऊन नियोजनाचा आढावा घेण्यात आला

अधिक वाचा

श्री म.नी.प्र.राजशेखर महास्वामी पट्टाभिषेक सुवर्ण महोत्सव अर्थात ७५ व्या वज्रमहोत्सवानिमित्त सुक्षेत्र शांतलिंगेश्वर विरक्त मठ, नंदगांव, ता.तुळजापूर येथे काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन घेतले.

अधिक वाचा

जहागीरदारवाडी तांडा, ता.धाराशिव येथे बंजारा समाज बांधवांसोबत पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम पाहिला..

अधिक वाचा

पाथर्डी-आथर्डी, ता.कळंब सोसायटीवर भाजपचे वर्चस्व.. गावातील ठाकरे गटातील अनेकांचा भाजपात प्रवेश !

अधिक वाचा

केंद्रीय गृह राज्यमंत्री ना.श्री.अजय कुमार मिश्रा यांच्या समवेत बार्शी येथील घरकुल योजना प्रकल्प, रेल्वे स्टेशन व सुतमिलची पाहणी करण्यात आली.

अधिक वाचा

केंद्रीय गृह राज्यमंत्री ना.श्री.अजय कुमार मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत बार्शी शहरातील विविध कार्यक्रम संपन्न झाले.

अधिक वाचा

केंद्रीय गृह राज्यमंत्री ना.श्री.अजय कुमार मिश्रा यांच्या समवेत बार्शी शहरात बूथ समिती बैठक घेण्यात आली.

अधिक वाचा

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.