skip to Main Content

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.डी.डी.दाते सर यांची मुलगी कु.तेजस्विनी हिने शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, नांदेड येथून MBBS ची पदवी पूर्ण केल्याबद्दल तिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा

तेर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित मिरवणुक सोहळ्यात सहभागी होऊन अभिवादन केले.

अधिक वाचा

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे आजोळ असलेल्या चोराखळी जि.धाराशिव येथे खंडोबा रायाचे दर्शन घेऊन ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

अधिक वाचा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त गावसुद ता.धाराशिव येथे आयोजित शोभा यात्रेतील काही क्षणचित्रे..

अधिक वाचा

ता.तुळजापूर येथील मातंग वस्तीत आपल्या आमदार निधीतून (रू.०७ लक्ष) बांधण्यात येणाऱ्या सभामंडपाचे गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

अधिक वाचा

धाराशिव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार बांधवांशी संवाद साधला.

अधिक वाचा

लोकनायक डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त तुळजाभवानी मंदिरा समोर बांगड्या व इतर साहित्य विक्री

अधिक वाचा

दिव्यांग बंधू-भगिनींना ३ चाकी सायकलचे वाटप करण्यात आले.

अधिक वाचा

डॉक्टर साहेबांचा ८४ वा वाढदिवस.. हे क्षण असेच राहोत ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना

अधिक वाचा

भारावून टाकणारे क्षण!! आयुष्यात डॉक्टर साहेबांनी किती माणसे कमावली हे अनुभवताना मन भारावून गेले

अधिक वाचा

लोकनायक डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त, धाराशिव येथे चि.मेघ व प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते कामगार बंधूंना कपडे व भगिनींना साडीचे वाटप करण्यात आले.

अधिक वाचा

नळदुर्ग येथे डॉ.आनंद स्वामी आणि डॉ.पंकजा स्वामी यांनी नव्यानेच सुरू केलेल्या स्वामी दातांच्या दवाखान्याचा शुभारंभ करण्यात आला.

अधिक वाचा

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.