skip to Main Content

मुर्टा व धनगरवाडी येथील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.

अधिक वाचा

धाराशिव शहरातील डॉ.विशाल सारडा यांच्या सारडा डेंटल हॉस्पिटलला १० पूर्ण झाल्याबद्दल सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातील महत्वपूर्ण विकासतीर्थ असून एक आदर्श संस्था म्हणून विकसित करणार!

अधिक वाचा

तुळजापूर तालुक्यातील चिवरी गावच्या सरपंच पदाच्या नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीमध्ये भाजपाच्या सौ.शिवकन्या प्रशांत बिराजदार या विजयी झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

अधिक वाचा

तेरणा चॅरीटेबल ट्रस्ट संचलित फार्मसी कॉलेजचे प्रा.गुरूप्रसाद बसलिंग चिवटे, तेर यांना फार्मसीमध्ये डॉ.जि.व्हि.सुरेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सनराईज विश्वविद्यालय अलवर, राजस्थान येथून पीएचडी पदवी प्रदान झाली आहे.

अधिक वाचा

शासन आपल्या दारी उपक्रमाचे तुळजापूर येथे उद्घाटन संपन्न!

अधिक वाचा

‘मोदी@९’ महाजनसंपर्क अभियानांतर्गत तुळजापूर विधानसभा क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांसमवेत कर्नाटक राज्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.निर्मलकुमारजी सुराणा यांनी स्नेहभोजन, वनभोजन केले. यावेळी त्यांनी सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

अधिक वाचा

कर्नाटकचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.निर्मलकुमार सुराणाजी यांचे धाराशिव जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

अधिक वाचा

लोकनायक डॉ.पद्मसिंह पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव येथे गाझी स्पोर्ट्स क्लब व साप्ताहिक रिपोर्टर परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या उस्मानाबाद प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले.

अधिक वाचा

पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री.संजय (काका) लोखंडे यांची येडशी येथे भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..

अधिक वाचा

‘हर घर जल’ हे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचे स्वप्न २०२४ पर्यंत साकारणारच..

अधिक वाचा

जिल्हा परिषद, धाराशिव येथे शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभ मुहर्तावर दिव्यागांना सहाय्यक उपकरणे वाटप सुरू करण्यात आले.

अधिक वाचा

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.