skip to Main Content

‘महाविजय-२०२४’ या संकल्पपूर्ती अंतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी धाराशिव लोकसभा प्रवासादरम्यान दुसऱ्या सत्रात तुळजापूर, उमरगा-लोहारा आणि औसा विधानसभा मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी व भाजपा सुपर वॉरियर्स यांच्याशी त्यांनी या सत्रात संवाद साधला..

अधिक वाचा

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी आपल्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

अधिक वाचा

धाराशिव लोकसभा प्रवासादरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी भाजपा युवा वॉरियर्स यांच्याशी संवाद साधला.

अधिक वाचा

महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुळजापूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पूर्णकृती पुतळा स्थळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

अधिक वाचा

..आई तुळजाभवानीच्या मंगलमय दर्शनाने भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी महाविजय-२०२४ अभियान अंतर्गत धाराशिव लोकसभा प्रवासाची ऊर्जादायी सुरुवात केली!!

अधिक वाचा

वै.ह.भ.प.गुरूवर्य रामकृष्णभाऊ येडशीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त येडशी, ता.धाराशिव येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात सहभाग घेतला..

अधिक वाचा

वडार समाजाला धाराशिव येथे स्मशानभूमी विकसित करून देणे व सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वडार भवन निर्माण करणे या संदर्भात निवेदन प्राप्त झाले..

अधिक वाचा

”अनुसूचित जाती आरक्षण अ, ब, क, ड वर्गीकरण करून मातंग समाजासह उपेक्षित, वंचित समाजाला आरक्षण लाभ द्यावा” हा प्रश्न नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात, विधानसभेत मांडावा यासाठी मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भेट घेतली..

अधिक वाचा

‘मोदी @९ महा-जनसंपर्क अभियान’ अंतर्गत उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्ह्याची शासकीय आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.

अधिक वाचा

घारगाव, ता.कळंब येथील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

अधिक वाचा

‘मोदी@९ महा-जनसंपर्क अभियान’ उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी प्रबुध्द नागरिक संवाद साधला..

अधिक वाचा

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांचा आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम श्री.मेसा जानराव यांच्या निवासस्थानी भीमनगर, धाराशिव येथे बुथ कमिटी सदस्य, शक्ती केंद्र प्रमूख तसेच स्थानिक रहिवाशी सोबत पाहिला.

अधिक वाचा

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.