skip to Main Content

‘महाबजेट आपल्यासाठी’ या अभियान अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील आरळी येथील नागरिकांशी संवाद साधला.

अधिक वाचा

अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार..

अधिक वाचा

गौडगाव, ता.जि.धाराशिव येथील जलजीवन मिशन अंतर्गत रु.२५ लक्ष निधीतून तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले.

अधिक वाचा

तीर्थ, ता.तुळजापूर येथील श्री काळ भैरवनाथ मंदिर येथे यात्रेनिमित्त भेट देऊन भैरवनाथाचे दर्शन घेतले.

अधिक वाचा

धाराशिव तालुक्यातील राजुरी पंचक्रोशीतील प्रसिद्ध येमाई देवीच्या यात्रेत सहभागी होण्याचे भाग्य लाभले.

अधिक वाचा

लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील सरपंच श्री.हिराचंद मोरे यांनी सहकाऱ्यांसह पक्ष नेतृत्वावर आणि आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.

अधिक वाचा

वैराग्याचा महामेरू, संत गोरोबाकाका यांच्या समाधी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत!

अधिक वाचा

पवित्र आणि मंगलमय वातावरणात सहकुटुंब सौ.अर्चनासह श्री संत गोरोबाकाका यांची शास्त्रोक्त पूजा करण्याचे भाग्य प्राप्त झाले.

अधिक वाचा

संतश्रेष्ठ श्री गोरोबाकाका मंदिर व परिसर विकासासाठी ७ कोटी रुपये मंजूर.. एकात्मिक विकास आराखड्यानुसार कामे होणार !

अधिक वाचा

तुळजापूर, ढोकी, बसवंतवाडी, सटवाईवाडी, तांदुळवाडी, इंदापूर येथील अन्य पक्षातील प्रमुख कार्यकर्ते भाजपात दाखल..

अधिक वाचा

उमरे गव्हाण, ता.धाराशिव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

अधिक वाचा

आरणी, ता.धाराशिव येथील मेसाई देवीच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या यात्रेला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.

अधिक वाचा

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.