दिंडोरी येथील प.पू.गुरुमाऊली (श्री.अण्णासाहेब मोरे) महाराज तुळजापूर येथे दर्शनासाठी आले असता त्यांचे स्वागत करण्यात आले.
दिंडोरी येथील प.पू.गुरुमाऊली (श्री.अण्णासाहेब मोरे) महाराज तुळजापूर येथे दर्शनासाठी आले असता त्यांचे स्वागत करण्यात आले.
श्री गुरुमाऊली महाराजांनी जनतेला भक्तीचा मार्ग दाखवला, उच्च विचारांचे अधिष्ठान मानवतेला समजावून सांगितले. त्यांनी शिकवलेली सेवा भावनेची वृत्ती अनेकांना मार्गदर्शक ठरत आहे याचे समाधान वाटते.
‘अध्यात्मातले विज्ञान आणि विज्ञानातले अध्यात्म’ हा त्यांचा उपदेश समोर ठेऊन जनहिताचे कार्य करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यांचा आशीर्वाद कायम राहो हीच कामना..
#गुरुमाऊली #महाराज #भक्ती #मंदिर #धाराशिव #gurumauli #maharaj #bhakti #temple #dharashiv