
बुलढाणा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.शाखा तुळजापूरच्या शाखा स्थलांतर व भक्त निवास उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
बुलढाणा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.शाखा तुळजापूरच्या शाखा स्थलांतर व भक्त निवास उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
‘सहकाराचे तत्व जनहिताला महत्त्व’ या बोधवाक्यानुसार सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करत सदरील बँकेने आशिया खंडात अव्वल स्थान मिळविले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात देखील संस्थेचे काम कौतकास्पद आहे.
शिंदे-फडणवीस सरकार विकासाला प्राधान्य देणारे ‘आपले सरकार’ आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राला चालना मिळून अधिकाधिक विकास होत आहे. तुळजापूरचे रुप आता बदलत असून नागरिक व भक्तांसाठी उपयुक्त सुविधा उपलब्ध होत आहेत.
याप्रसंगी बुलढाणा अर्बनचे पदाधिकारी, माजी मंत्री मा.श्री.मधुकररावजी चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, माजी नगराध्यक्ष श्री.सचिन रोचकरी आदींची उपस्थित होती.
#बँक #सहकार #सोहळा #भक्त #निवास #धाराशिव #bank #Cooperation #devotee #residence #ceremony #dharashiv