श्री.सज्जनराव साळुंखे, तुळजापूर यांचे सुपुत्र चि.वैभव आणि श्री.हरिश्चंद्र बप्पा जगदाळे, तुळजापूर यांची सुकन्या चि.सौ.कां.श्र्वेता यांचा शुभविवाह तुळजापूर येथे मोठया उत्साहात संपन्न झाला.
दिव्यांग बांधवांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विविध माध्यमातून नागरिकांना 'आत्मनिर्भर' करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये…