skip to Main Content
श्रीक्षेत्र तेर येथे एकूण रू.९ कोटी ७१ लाख निधी अंतर्गत होणाऱ्या विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न !

सदर विकास कामांमध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्त्यांसाठी रू.८ कोटी १८ लाख रुपयांचा निधी, भूमिगत गटार योजनेतून रू.१ कोटी ३३ लाख, २५१५ योजनेतून रस्ता बांधकामासाठी रू.२० लाख निधी देण्यात आला आहे.
सदरील कामे दर्जेदार व्हावीत यासाठी संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांना सक्त सूचना दिल्या आहेत.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.