
हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत चुकीचे विधान केल्याबद्दल श्री.राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केला.
हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत चुकीचे विधान केल्याबद्दल श्री.राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श नेतृत्व आहे. त्यांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. या अनुषंगाने विधिमंडळ पायऱ्यांवर भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
#हिंदू #सावरकर #विधिमंडळ #धाराशिव #hindu #Savarkar #dharashiv #RahulGandhi