प्रसिद्ध देवस्थान श्री शिव गुरु महाराज, चिखली, ता.धाराशिव येथील यात्रेत उपस्थित राहून दर्शन घेतले.
प्रसिद्ध देवस्थान श्री शिव गुरु महाराज, चिखली, ता.धाराशिव येथील यात्रेत उपस्थित राहून दर्शन घेतले.
यावेळी दारफळ येथील श्री संत कोकणे बुवा वारकरी शिक्षण संस्थेचे बाल वारकरीही उपस्थित होते. त्यातील ‘माझी आई मायेचा सागर’ असे विविध गीते गाऊन वातावरण निर्मिती करणारा एक बाल वारकरी आकर्षण ठरला. त्याचा आवाज अत्यंत विलोभनीय व आकर्षक असल्याने त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी गावातील पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. तसेच बूथ कमिटी बैठक देखील संपन्न झाली.
#पालखी #सोहळा #दर्शन #आशीर्वाद #धाराशिव #dharashiv