
भाजपा-शिवसेना युती प्रणित ‘श्री तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनल’च्या प्रचारार्थ बाजार समिती येथे व्यापारी, हमाल व मापाडी मतदार बांधवांच्या संवाद सभेस संबोधित केले..
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक-२०२३ च्या अनुषंगाने भाजपा-शिवसेना युती प्रणित ‘श्री तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनल’च्या प्रचारार्थ बाजार समिती येथे व्यापारी, हमाल व मापाडी मतदार बांधवांच्या संवाद सभेस संबोधित केले..
सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, विकासासाठी “विमान” चिन्हावर फुली मारून ‘श्री तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनल’च्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन यावेळी केले. याप्रसंगी व्यापारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
#कृषी #निवडणूक #शेतकरी #धाराशिव #farming #farmers #agriculture #election #dharashiv