तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.डी.डी.दाते सर यांची मुलगी कु.तेजस्विनी हिने शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, नांदेड येथून MBBS ची पदवी पूर्ण केल्याबद्दल तिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.डी.डी.दाते सर यांची मुलगी कु.तेजस्विनी हिने शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, नांदेड येथून MBBS ची पदवी पूर्ण केल्याबद्दल तिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील कन्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत याचे खरोखर समाधान वाटते. कु.तेजस्विनी यांच्या हातून रुग्णसेवा घडत राहावी हीच कामना..
डॉ.तेजस्विनीच्या आई सौ.जयश्रीताई आणि वडील डॉ.दाते सर यांचे यावेळी विशेष अभिनंदन केले.
#तेरणा #वैद्यकीय #महाविद्यालय #एमबीबीएस #धाराशिव #terna #Medical #College #MBBS #dharashiv