तेर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित मिरवणुक सोहळ्यात सहभागी होऊन अभिवादन केले.
तेर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित मिरवणुक सोहळ्यात सहभागी होऊन अभिवादन केले.
दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या या जयंतीत अबाल-वृद्ध उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. पारंपरिक ढोलांचा आणि जयघोषांचा गजर परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा होता.
यावेळी १० वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
#अहिल्यादेवी #होळकर #जयंती #धाराशिव #ahilyabaiholkar #jayanti #dharashiv