
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त गावसुद ता.धाराशिव येथे आयोजित शोभा यात्रेतील काही क्षणचित्रे..
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त गावसुद ता.धाराशिव येथे आयोजित शोभा यात्रेतील काही क्षणचित्रे.. अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात झाली तसेच यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
#ahilyabaiholkar #अहिल्यादेवी