
लोकनायक डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त तुळजाभवानी मंदिरा समोर बांगड्या व इतर साहित्य विक्री
लोकनायक डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त तुळजाभवानी मंदिरा समोर बांगड्या व इतर साहित्य विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला-भगिनींना श्री.विनोद (पिटू भैय्या) गंगणे यांच्या वतीने साड्यांचे वाटप करण्यात आले.
डॉ.साहेबांनी नेहमीच सर्वांना सहकार्याची भूमिका ठेवली आहे. त्यांचे आदर्श विचार समोर ठेऊन कार्यकर्ते देखील समाजोपयोगी उपक्रम राबवतात ही अतिशय आनंददायी बाब आहे.
#वाढदिवस #शुभेच्छा #धाराशिव #birthday #wishes #dharashiv