
मातंग समाज बांधव व अंगणवाडी सेविकांच्या यशवंत स्टेडियम, नागपूर या उपोषण स्थळी भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्याचा संदर्भात आश्वासन दिले.
यशवंत स्टेडियम, नागपूर येथे सुरू असलेल्या मातंग समाजाच्या उपोषण स्थळी भेट दिली, त्यावेळी अंगणवाडी सेविकांनी देखील आपल्या मागण्या आणि समस्या मांडल्या.. त्यांचे प्रश्न समजून घेऊन संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांना बोलून लवकरात लवकर बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले..