
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असताना काही कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती, त्यांना सोडण्यात यावे अशी विनंती करण्यात आली..
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन करत असताना काही कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती, त्यांना सोडण्यात यावे अशी विनंती करण्यात आली..
यावेळी तात्काळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कॉल करून चर्चा केली, लवकरच यातून सकारात्मक मार्ग निघेल हा विश्वास आहे..