मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी लहुजी विद्रोही सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने यशवंत स्टेडियम, नागपूर येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळी भेट दिली..
मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी लहुजी विद्रोही सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने यशवंत स्टेडियम, नागपूर येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळी भेट दिली..
विद्रोही सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.भास्कर शिंदे, संस्थापक सचिव पूजाताई देडे आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या आणि प्रश्न समजून घेतले, आपले सरकार सर्व समाजांना न्याय देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत आहे. मातंग समाजाला देखील निश्चितच लवकरच न्याय मिळेल असे आश्वासित केले.