‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ग्रामपंचायत कार्यालय हंगरगा (नळ), ता.तुळजापूर येथे संपन्न झाली..
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ग्रामपंचायत कार्यालय हंगरगा (नळ), ता.तुळजापूर येथे संपन्न झाली..
सरकारच्या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे, नागरिकांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा ही विनंती..