
भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या कोराडी, नागपूर मतदार संघातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे दर्शन घेतले तसेच मंदिर परिसराची पाहणी केली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या कोराडी, नागपूर मतदार संघातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे दर्शन घेतले तसेच मंदिर परिसराची पाहणी केली. यातील काही बाबी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यात तर काही तेर येथील श्री संत गोरोबाकाका मंदिर विकास आराखड्यात राबविण्यासाठी महत्त्वाच्या वाटल्या.
महालक्ष्मी मंदिर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यांचे आभार मानले.