
प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या श्री.रणजितदास सनातनी महाराज यांनी भेट घेऊन प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती दिली
प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या श्री.रणजितदास सनातनी महाराज यांनी भेट घेऊन प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती दिली हे मी माझे भाग्य समजतो..
२२ जानेवारी २०२३ रोजी प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा मोठ्या थाटात संपन्न होणार आहे. याविषयी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.