
विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसची मखलाशी करणाऱ्या ऊबाठा सेनेचा नागपूर येथील विधानभवनाच्या आवारात निषेध करण्यात आला.
विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसची मखलाशी करणाऱ्या ऊबाठा सेनेचा नागपूर येथील विधानभवनाच्या आवारात निषेध करण्यात आला.. काँग्रेस अध्यक्षांचा मुलगा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपशब्द काढतो आणि उरलेसुरले उबाठा त्याबाबत चकार शब्दही काढत नाहीत.. काँग्रेसचा निषेध आहेच, पण त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा देखील जाहीर निषेध..