skip to Main Content
‘महाविजय-२०२४’ या संकल्पपूर्ती अंतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी धाराशिव लोकसभा प्रवासादरम्यान दुसऱ्या सत्रात तुळजापूर, उमरगा-लोहारा आणि औसा विधानसभा मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी व भाजपा सुपर वॉरियर्स यांच्याशी त्यांनी या सत्रात संवाद साधला..

आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचे ४५+ खासदार व २२५+ आमदार निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने अविरत मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे..
याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अजित गोपछडे, प्रदेश सरचिटणीस श्री.संजय केनेकर, मराठवाडा संघटन मंत्री श्री.संजय कौडगे, माजी आमदार श्री.सुजितसिंह ठाकूर, प्रदेश सरचिटणीस श्री.किरण पाटील, जिल्हाध्यक्ष श्री.संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, श्री.तुकाराम गोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, सर्व प्रमुख पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.