महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुळजापूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पूर्णकृती पुतळा स्थळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुळजापूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पूर्णकृती पुतळा स्थळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या देशातील दलित, पीडित, शोषित, कष्टकरी या सर्वांचा आवाज बनण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. जातीभेद, अस्पृश्यतेचे भारतीय समाजाच्या पायातील जोखड हटविण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम महत्वपूर्ण आहे. त्यांचे कार्य या देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला सदैव प्रेरणा देत राहील.
याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब, समाज बांधव, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.