वै.ह.भ.प.गुरूवर्य रामकृष्णभाऊ येडशीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त येडशी, ता.धाराशिव येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात सहभाग घेतला..
वै.ह.भ.प.गुरूवर्य रामकृष्णभाऊ येडशीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त येडशी, ता.धाराशिव येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात सहभाग घेतला..
यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री.लक्ष्मण काशिनाथ चव्हाण महाराजांचे रसाळ किर्तन अंतर्मुख करणारे होते.. अशा किर्तन, प्रवचनांमधून होणारे प्रबोधन हे समाजाला निश्चितच सकारात्मक दिशा देणारे ठरू शकते..