वडार समाजाला धाराशिव येथे स्मशानभूमी विकसित करून देणे व सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वडार भवन निर्माण करणे या संदर्भात निवेदन प्राप्त झाले..

जिल्ह्यातील वडार समाजाची लोकसंख्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात यावी असे या शिष्टमंडळाचे निवेदन आहे. त्यासाठी आवश्यक तो प्रयत्न करणार असल्याचे आश्वासित केले.