”अनुसूचित जाती आरक्षण अ, ब, क, ड वर्गीकरण करून मातंग समाजासह उपेक्षित, वंचित समाजाला आरक्षण लाभ द्यावा” हा प्रश्न नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात, विधानसभेत मांडावा यासाठी मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भेट घेतली..

हा प्रश्न अधिवेशनात मांडून त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा देखील आपण करणार आहोत..