
‘मोदी @९ महा-जनसंपर्क अभियान’ अंतर्गत उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्ह्याची शासकीय आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.
‘मोदी @९ महा-जनसंपर्क अभियान’ अंतर्गत उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्ह्याची शासकीय आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.
यावेळी सौर उर्जा प्रकल्पासाठी ४५५.७१ एकर जमीन प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी मा.फडणवीस साहेबांनी काही महत्वपूर्ण सूचना दिल्या, त्या पुढीप्रमाणे..
– प्रधानमंत्री आवास योजनेला अधिकाधिक गती द्यावी.
– महावितरणचे ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम वेगाने पूर्ण करावे.
– धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसाठीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा.
– टेंभूर्णी ते कुसळंब या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करावी.
– जलयुक्त शिवार अभियान-२ ची कामे तात्काळ सुरु करावीत.
– ’गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना राबवावी.
याप्रसंगी सहकार मंत्री ना.श्री.अतुलजी सावे, आमदार श्री.अभिमन्यूजी पवार, आमदार श्री.प्रविणजी दरेकर व प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
#सौर #ऊर्जा #विकास #निर्णय #धाराशिव #Solar #Energy #Development #Decision #Dharashiv #Maharashtra #Modiat9 #SamparkSeSamarthan #9YearsOfModiGovernment #9Yearsofseva #NarendraModi Narendra Modi #DevendraFadnavis #bjp