
घारगाव, ता.कळंब येथील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
घारगाव, ता.कळंब येथील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
यामध्ये ग्रामपंचायत सदस्य श्री.श्यामराव पवार, श्री.अंकुश चव्हाण, श्री.रामराव पवार, श्री.आत्माराम जाधव, श्री.सोमनाथ चव्हाण, श्री.भीमराव जाधव, श्री.नवनाथ आडे, श्री.सोनेराव राठोड, श्री.भाऊराव जाधव, श्री.राजाभाऊ चव्हाण, श्री.रमाकांत चव्हाण, श्री.अशोक राठोड, श्री.अमोल चव्हाण, श्री.पवन पवार, श्री.प्रकाश चव्हाण, श्री.संतोष राठोड, श्री.अरबाज शेख, श्री.तानाजी राठोड, श्री.सचिन पवार, श्री.नवनाथ चव्हाण, श्री.नामदेव राठोड यांचा समावेश आहे. या सर्वांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्री.पंडितराव टेकाळे, पंचायत समितीचे माजी सभापती श्री.दत्तात्रय साळुंके, श्री.संतोष कसपटे उपस्थित होते.
#पक्ष #प्रवेश #भाजपा #धाराशिव #Party #Entry #BJP #Dharashiv