
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांचा आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम श्री.मेसा जानराव यांच्या निवासस्थानी भीमनगर, धाराशिव येथे बुथ कमिटी सदस्य, शक्ती केंद्र प्रमूख तसेच स्थानिक रहिवाशी सोबत पाहिला.
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांचा आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम श्री.मेसा जानराव यांच्या निवासस्थानी भीमनगर, धाराशिव येथे बुथ कमिटी सदस्य, शक्ती केंद्र प्रमूख तसेच स्थानिक रहिवाशी सोबत पाहिला..
‘मन की बात’ कार्यक्रमाचा हा १०२ वा भाग असून पंतप्रधानांचे वक्तव्य प्रचंड प्रेरणा देणारे होते.. मध्य प्रदेशातील १३ वर्षीय छोट्याशा मीनाक्षीने पिगीबँक मध्ये साठवलेले पैसे टीबी अभियानासाठी दिले, याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.. देशभरातील अशाच अत्यंत सूक्ष्म पण प्रेरणादायी घटना व नवीन संकल्पना पुढे आणण्यात या कार्यक्रमाचा मोठा वाटा आहे..
माननीय मोदीजींनी सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा करण्याचे आवाहन केले..
आपले प्रयत्न प्रामाणिक असतील, नियत साफ असेल तर कोणतेही काम कठीण नसते. म्हणूनच २०२५ पर्यंत भारताला टीबी मुक्त करण्याचा संकल्प घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे..
#Mankibaat #Modi #primeminister #PM #development #develop #India #digital#मनकीबात #पंतप्रधान #मोदी #विकास #भारत #भाजपा