
उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी धाराशिव येथील निवासस्थानी भेट देऊन डॉ.साहेबांची आपुलकीने विचारपूस केली.
अविस्मरणीय, अद्भुत आणि उर्जावान क्षण.. उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी धाराशिव येथील निवासस्थानी भेट देऊन डॉ.साहेबांची आपुलकीने विचारपूस केली..
महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी मा.देवेंद्रजी अविरत परिश्रम घेत आहेत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी वेळ काढून घरी येणे ही बाब समाधान देणारी आहे.
आदरणीय डॉ.साहेबांशी त्यांनी साधलेला संवाद विशेष अविस्मरणीय ठरला. महाराष्ट्रातल्या या दोन्ही धुरंधरांचा संवाद ऐकणे एखाद्या पर्वणी पेक्षा कमी नव्हते..
#निवासस्थानी #भेट #देवेंद्र #फडणवीस #धाराशिव #DevendraFadnavis #dharashiv