
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासह आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासह आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.. ‘मोदी@९ अभियान’ अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम तुळजापूर येथे देवीचे दर्शन घेतले.
#DevendraFadnavis #tuljapur