
उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब दि.१५ जून रोजी ‘मोदी @९’ महाजनसंपर्क अभियान अंतर्गत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.
उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब दि.१५ जून रोजी ‘मोदी @९’ महाजनसंपर्क अभियान अंतर्गत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. या निमित्त त्यांचा धाराशिव जिल्ह्याची हद्द तामलवाडी टोल नाका, ता.तुळजापुर येथे भव्य सत्कार करण्यात येणार आहे. याची पूर्वतयारी म्हणून तेथे भेट देऊन पाहणी केली व योग्य ते नियोजन करण्यात आले.
#मोदी #सभा #देवेंद्र #फडणवीस #धाराशिव #modi #meeting #DevendraFadnavis #dharashiv