
मुर्टा व धनगरवाडी येथील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.
मुर्टा व धनगरवाडी येथील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.
मुर्टा, ता.तुळजापूर येथील चेअरमन श्री.सेनापती पाटील, व्हाईस चेअरमन श्री.राम भंडारे, श्री.नामदेव पाटील, श्री.बळी मोरे, श्री.सुधाकर लोहार, श्री.राहुल कदम, श्री.शरद भोसले, श्री.महालिंग कुंभार, श्री.हरी पाटील, श्री.शरद सुरवसे, श्री.सचिन सुरवसे, श्री.मोहन चव्हाण, श्री.अमर जगदाळे यांचा समावेश आहे.
तसेच धनगरवाडी, ता.तुळजापुर येथील श्री.प्रशांत घोडके, श्री.हनुमंत आळदे, श्री.खंडू घोडके, श्री.अनिकेत घोडके, श्री.तुकाराम सुरवसे, श्री.नितीन घोडके, श्री.खंडू कोरे, श्री.महाळू घोडके, श्री.उमेश हळदे, श्री.केदार बनसोडे, श्री.पांडुरंग कदम, श्री.ज्ञानेश्वर लोकरे, श्री.किशोर घोडके, श्री.महाळू दूधभाते, श्री.सुनील एडके, श्री.विनोद घोडके, श्री.अरविंद घोडके, श्री.लक्ष्मण झोडगे, श्री.मल्लिनाथ घोडके यांनी देखील प्रवेश केला.
सदारील प्रवेशासाठी श्री.गणेश सोनटक्के, श्री.आशिष सोनटक्के यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी श्री.राजाभाऊ सोनटक्के, श्री.बाबा श्रिनामे आदी उपस्थित होते.
#पक्ष #प्रवेश #भाजपा #धाराशिव #bjp #dharashiv