धाराशिव शहरातील डॉ.विशाल सारडा यांच्या सारडा डेंटल हॉस्पिटलला १० पूर्ण झाल्याबद्दल सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
धाराशिव शहरातील डॉ.विशाल सारडा यांच्या सारडा डेंटल हॉस्पिटलला १० पूर्ण झाल्याबद्दल सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
तसेच श्री.मयुर माळी व श्री.दत्तात्रय माळी यांच्या श्री समर्थ हर्बल आणि आयुर्वेदिक एजन्सीचे उद्घाटन केले.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री.राजसिंह राजेनिंबाळकर, डॉ.महेश गुरव सर, श्री.बिभीषण माळी, श्री.बालाजी चौगुले व मान्यवर उपस्थित होते.
#व्यवसाय #उद्घाटन #धाराशिव #Business #opening #dharashiv