उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे बैठक संपन्न झाली.
उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे बैठक संपन्न झाली.
‘मोदी @९’ महाजनसंपर्क अभियान अंतर्गत ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मराठवाड्यातील एकमेव मोठी सभा आपल्या धाराशिव येथे होणार आहे. ही धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. दि.१५ जून रोजी ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने जय्यत तयारी सुरू आहे.
#मोदी #सभा #देवेंद्र #फडणवीस #धाराशिव #modi #meeting #DevendraFadnavis #dharashiv