skip to Main Content
‘मोदी@९’ महाजनसंपर्क अभियानांतर्गत तुळजापूर विधानसभा क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांसमवेत कर्नाटक राज्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.निर्मलकुमारजी सुराणा यांनी स्नेहभोजन, वनभोजन केले. यावेळी त्यांनी सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

सुनंदा फार्म्स, आंबा बाग, सिंदफळ शिवार येथे आयोजित या वनभोजनासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या भाजी-भाकरीचा डबा आणला होता. यावेळी मोदी सरकारने गेल्या ९ वर्षात केलेल्या लोकोपयोगी कामांबद्दलची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.अनिल काळे, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन तालुका संयोजक श्री.साहेबराव घुगे यांनी परिश्रम घेतले.
#मोदी #संपर्क #अभियान #भोजन #धाराशिव #modi #sampark #abhiyan #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.