
तेरणा चॅरीटेबल ट्रस्ट संचलित फार्मसी कॉलेजचे प्रा.गुरूप्रसाद बसलिंग चिवटे, तेर यांना फार्मसीमध्ये डॉ.जि.व्हि.सुरेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सनराईज विश्वविद्यालय अलवर, राजस्थान येथून पीएचडी पदवी प्रदान झाली आहे.
तेरणा चॅरीटेबल ट्रस्ट संचलित फार्मसी कॉलेजचे प्रा.गुरूप्रसाद बसलिंग चिवटे, तेर यांना फार्मसीमध्ये डॉ.जि.व्हि.सुरेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सनराईज विश्वविद्यालय अलवर, राजस्थान येथून पीएचडी पदवी प्रदान झाली आहे. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या…
#पीएचडी #पदवी #अभिनंदन #शुभेच्छा #PHD #doctorate #degree #ter #dharashiv #congratulation