कर्नाटकचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.निर्मलकुमार सुराणाजी यांचे धाराशिव जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
कर्नाटकचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.निर्मलकुमार सुराणाजी यांचे धाराशिव जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
भाजपा पक्ष संघटन कार्यक्रमा निमित्त त्यांचा धाराशिव जिल्हा दौरा आहे. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन लाभदायी ठरणार आहे.
#भाजपा #पक्ष #संघटन #धाराशिव #BJP #party #organization #dharashiv