
ता.तुळजापूर येथील मातंग वस्तीत आपल्या आमदार निधीतून (रू.०७ लक्ष) बांधण्यात येणाऱ्या सभामंडपाचे गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
चिवरी उमरगा, ता.तुळजापूर येथील मातंग वस्तीत आपल्या आमदार निधीतून (रू.०७ लक्ष) बांधण्यात येणाऱ्या सभामंडपाचे गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टीच्या गावात २ शाखांची स्थापना करण्यात आली असून शाखा नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.
तत्पूर्वी गावातील श्री गणेश मंदिर, नरसोबा मंदिर आणि सय्यद बाशा दर्गाह येथे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी गावातील लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
#विकास #पक्ष #प्रवेश #मंदिर #दर्गा #शाखा #धाराशिव #devlopment #party #temple #dargah #dharashiv