skip to Main Content
लोकनायक डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त, धाराशिव येथे चि.मेघ व प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते कामगार बंधूंना कपडे व भगिनींना साडीचे वाटप करण्यात आले.

लोकनायक डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त, धाराशिव येथे चि.मेघ व प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते कामगार बंधूंना कपडे व भगिनींना साडीचे वाटप करण्यात आले.

लोकनायक डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त कामगार कट्टा, ताजमहल टॉकीज समोर, धाराशिव येथे चि.मेघ व प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते कामगार बंधूंना कपडे व भगिनींना साडीचे वाटप करण्यात आले.
डॉ.साहेबांनी नेहमीच कष्टकरी, शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. त्यांचा विचार समोर ठेऊन त्यांच्या जन्मदिनी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
#वाढदिवस #शुभेच्छा #धाराशिव #birthday #wishes #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.