
राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.अर्चनाताई गोकुळ माने, अनसूर्डा ता.धाराशिव यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.अर्चनाताई गोकुळ माने, अनसूर्डा ता.धाराशिव यांचा सत्कार करण्यात आला.
सौ.अर्चनाताई या आरोग्य, स्वच्छ्ता, पाणी, माती आणि शेतीबाबत महिलांना प्रशिक्षण देऊन शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करतात. सुमारे १०,००० ते १५,००० महिलांना व्यवसायात उतरविण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
शासकीय योजनांची लिंक करणे, बँक लिंक करणे, लीडर घडविण्याचे त्या काम करतात. आतापर्यंत जवळपास ६५,००० महिलांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यांच्या कर्तुत्वाचा अभिमान वाटतो. त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..
#राष्ट्रपती #पुरस्कार #महिला #धाराशिव #President #award #women #dharashiv