नळदुर्ग येथे डॉ.आनंद स्वामी आणि डॉ.पंकजा स्वामी यांनी नव्यानेच सुरू केलेल्या स्वामी दातांच्या दवाखान्याचा शुभारंभ करण्यात आला.
नळदुर्ग येथे डॉ.आनंद स्वामी आणि डॉ.पंकजा स्वामी यांनी नव्यानेच सुरू केलेल्या स्वामी दातांच्या दवाखान्याचा शुभारंभ करण्यात आला.
नळदुर्ग व परिसरातील रुग्णांच्या सेवेत दवाखाना सुरू केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच रुग्णांना माफक दरात योग्य उपचार मिळतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. रुग्णसेवेच्या या कार्यास अनंत सदिच्छा..
#दवाखाना #शुभारंभ #धाराशिव #hospital #dharashiv