skip to Main Content
तेर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या पक्ष नेतृत्वावर आणि आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

त्यामध्ये राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते श्री.सोमनाथ मदने, श्री.राजाभाऊ कानडे, श्री.भारत मदने, श्री.गुरुनाथ मदने, श्री.बालाजी बंडगर, श्री.केशव मदने, श्री.महेश वाघ, श्री.दिनेश मदने, श्री.बालाजी मदने यांचा सहभाग होता. यावेळी सगळ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री.नवनाथ पसारे, श्री.अजित कदम व तालुका चिटणीस श्री.प्रवीण साळुंके आदी उपस्थित होते.
#निवडणूक #विजय #धाराशिव #election #victory #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.