श्री म.नी.प्र.राजशेखर महास्वामी पट्टाभिषेक सुवर्ण महोत्सव अर्थात ७५ व्या वज्रमहोत्सवानिमित्त सुक्षेत्र शांतलिंगेश्वर विरक्त मठ, नंदगांव, ता.तुळजापूर येथे काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन घेतले.

श्री मठ नेहमीच भक्तांच्या ऊर्जेचे केंद्र राहिलेले आहे. येथील प्रसन्न वातावरणात येऊन एक सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते.
#मठ #धार्मिक #सोहळा #धाराशिव #Math #religious #ceremony #dharashiv