जहागीरदारवाडी तांडा, ता.धाराशिव येथे बंजारा समाज बांधवांसोबत पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम पाहिला..
जहागीरदारवाडी तांडा, ता.धाराशिव येथे बंजारा समाज बांधवांसोबत पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम पाहिला..
यावेळी उपस्थित नागरिकांशी विविध विषयांवर संवाद साधला. सर्वसामान्य नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद आणि या संवादातून प्रेरित होऊन देशाप्रती विविध क्षेत्रात सुरू झालेले कार्य हे मन की बात कार्यक्रमाचे खरे यश आहे.
आजचा कार्यक्रम देखील उद्बोधक होता. यामध्ये जपान दौरा, तंत्रज्ञानाचा वापर करून सामाजिक हित साधणारे तरुण, भव्य संग्रहालये, सरोवर, पाणी प्रश्न, अभिनव प्रयोग करणारे शेतकरी, ‘मन की बात’ च्या १०० व्या भागाला मिळालेला प्रतिसाद या मुद्द्यांचा समावेश होता.