skip to Main Content
केंद्रीय गृह राज्यमंत्री ना.श्री.अजय कुमार मिश्रा यांच्या समवेत बार्शी येथील घरकुल योजना प्रकल्प, रेल्वे स्टेशन व सुतमिलची पाहणी करण्यात आली.

राजमाता जिजाऊ नगर घरकुल योजना प्रकल्पाचे काम सुरू आहे. सदरील प्रकल्पाची पाहणी करून उत्कृष्ट दर्जाचे काम व्हावे या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली.
बार्शी येथील रेल्वे स्थानकाची पाहणी करून तेथील समस्या जाणून घेतल्या. सदरील स्थानक अधिक समृद्ध करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची नोंद करून घेण्यात आली.
तसेच सुतमिलला भेट देऊन कामगार बांधवांशी संवाद साधला. यावेळी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या व त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
#रेल्वे #घरकुल #सुतमिल #विकास #धाराशिव #railway #Gharkul #Sutmil #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.