
केंद्रीय गृह राज्यमंत्री ना.श्री.अजय कुमार मिश्रा यांच्या समवेत बार्शी शहरात बूथ समिती बैठक घेण्यात आली.
केंद्रीय गृह राज्यमंत्री ना.श्री.अजय कुमार मिश्रा यांच्या समवेत बार्शी शहरात बूथ समिती बैठक घेण्यात आली. तसेच श्री भगवंत नगरी येथे वैदू व वासुदेव समाज बांधवांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बार्शी शहरातील पक्षसंघटन अधिकाधिक मजबूत करणे महत्वपूर्ण आहे. त्या अनुषंगाने विविध ठिकाणी बूथ समितीच्या बैठका घेऊन उपयुक्त विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच वैदू समाज बांधवांच्या समवेत त्यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. त्यांनी प्रेमाने केलेले आदरतिथ्य भारावून टाकणारे होते. सर्व समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात सोबत घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब प्रयत्नशील आहेत. त्याच प्रवाहात सामील होण्याचा प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रयत्न असतो.
#वैदू #वासुदेव #धाराशिव #vasudev #gettogether #dharashiv