केंद्रीय गृह राज्यमंत्री ना.श्री.अजय कुमार मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा अंतर्गत बार्शी विधानसभा मतदारसंघातील भाजपा कोअर कमिटी, सोशल मीडिया, भारतीय जनता युवा मोर्चा, महिला मोर्चा, मंडळ अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.

केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले स्थानिक संघटन आणि आगामी निवडणुकांमध्ये करावयाचे कार्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन प्राप्त झाले.
#भाजपा #संघटन #धाराशिव #dharashiv #BJP